व्हिडिओ : मॅसेज देण्याची अजब पद्धत

व्हिडिओ पाहण्याची आवड तर आपल्याला असेलच. हा हॉट व्हिडिओ अखेरपर्यंत पाहा, आमचा दावा आहे की, हा व्हिडिओ पाहून तुमचं डोकंच भणभणेल. 

Updated: Mar 26, 2015, 06:17 PM IST
व्हिडिओ : मॅसेज देण्याची अजब पद्धत title=

मुंबई: व्हिडिओ पाहण्याची आवड तर आपल्याला असेलच. हा हॉट व्हिडिओ अखेरपर्यंत पाहा, आमचा दावा आहे की, हा व्हिडिओ पाहून तुमचं डोकंच भणभणेल. 

या व्हिडिओमध्ये असलेला मॅसेज काय याबद्दल आपण विचारही करू शकत नाही. सरकारी जाहिरातींनी याकडून काही शिकायला हवं. जेणेकरून गुटखा, सिगरेट पासून एड्स सारख्या गंभीर मुद्दे लोकं गंभीरतेनं घेतील.

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.