Video - 'पेड सेक्स' वर तरुणींनी पाहा काय दिलेय प्रतिक्रिया

 'पेड सेक्स' वर तरुणींचे काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला....

Updated: Feb 10, 2016, 09:57 AM IST
Video - 'पेड सेक्स' वर तरुणींनी पाहा काय दिलेय प्रतिक्रिया title=

मुंबई : शाळेत मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे की देऊ नये यावर जोरदार खळ झाला. मात्र, महाविद्यालयीन तरुण-तरुणांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृतीचे धडे दिले जातात. आजकाल 'सेक्स'वर जाहीरपणे चर्चा होत नाही. सिनेमात जास्तीचा रोमान्स दाखवला जातो किंवा त्यावर भर दिला जातो. अशा सिनेमांमुळे तरुण पिढीवर नको तो परिणाम होतो, अशी टीका सऱ्हास ऐकायला मिळते. मात्र,  'पेड सेक्स' वर तरुण- तरुणींचे काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला....

पाहा हा व्हिडिओ :