...हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कुणाची तरी आठवण येईल!

भावंडं... एकमेकांशी मजा-मस्ती करत... भांडत मोठे होतात. भलेही मोठेपणी त्यांनी जगण्याचे वेगवेगळे मार्ग निवडले असतील पण, म्हणून त्यांच्यातील दुरावा कधीच दुरावा ठरत नाही... तो असतो आठवणींचा खजिना... 

Updated: Aug 29, 2015, 10:52 AM IST
...हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कुणाची तरी आठवण येईल! title=

मुंबई : भावंडं... एकमेकांशी मजा-मस्ती करत... भांडत मोठे होतात. भलेही मोठेपणी त्यांनी जगण्याचे वेगवेगळे मार्ग निवडले असतील पण, म्हणून त्यांच्यातील दुरावा कधीच दुरावा ठरत नाही... तो असतो आठवणींचा खजिना... 

शेवटपर्यंत साथ न सोडणाऱ्या... दूर राहूनही तुमची काळजी करणाऱ्या... तुमचा सगळ्यात जवळचा मित्र/मैत्रिण बनलेल्या... याच व्यक्ती असतात त्या... हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही याची नक्कीच जाणीव होईल... पाहा... तुम्हाला कुणाची आठवण येतेय का? येत असेल तर आत्ता ताबडतोब त्या व्यक्तीशी नक्की संपर्क साधा... 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.