VIDEO : अच्छा, तर असे बनवले जातात फुगे!

पार्टीला किंवा आणखीन अशा काही प्रसंगी तुम्ही सजावटीसाठी फुगे नक्कीच वापरले असतील. 

Updated: May 21, 2016, 10:59 AM IST
VIDEO : अच्छा, तर असे बनवले जातात फुगे! title=

मुंबई : पार्टीला किंवा आणखीन अशा काही प्रसंगी तुम्ही सजावटीसाठी फुगे नक्कीच वापरले असतील. 

पण, हे ढीगभर फुगे अत्याधुनिक पद्धतीनं कसे बनवले जातात, याची तुम्हाला माहिती आहे का? हे फुगे खेळण्यासाठी जितकी मज्जा येते तितकीच मजा हे फुगे कसे बनतात, हे पाहताना येते. तुम्हालाही अजून याची आयडिया नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा... 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebo..." width="560" height="315" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>