वायरल VIDEO : सिंघमसारखा मुलासाठी जोडपं 'विकी डोनर'च्या शोधात

काही वर्षांपू्र्वी बॉलिवूडमध्ये दिसलेला 'विकी डोनर' तुम्हाला नक्कीच आठवत असेल... अशाच एका विकी डोनरच्या शोधार्थ एक जोडपं निघालंय.

Updated: Apr 13, 2016, 12:51 PM IST
वायरल VIDEO : सिंघमसारखा मुलासाठी जोडपं 'विकी डोनर'च्या शोधात title=

मुंबई : काही वर्षांपू्र्वी बॉलिवूडमध्ये दिसलेला 'विकी डोनर' तुम्हाला नक्कीच आठवत असेल... अशाच एका विकी डोनरच्या शोधार्थ एक जोडपं निघालंय.

बरं, या जोडप्याची एक विशिष्ट मागणीदेखील आहे... त्यांना त्यांचं मूल 'सिंघम'सारखं व्हायला हवंय... त्यामुळे असं मूल जन्माला घालू शकणाऱ्या 'सिंघम विकी डोनर'चा शोध हे जोडपं घेतय. पाहा, त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय ते...