मुंबई : ड्राईव्ह करताना तुमचा निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो.
तसेच गाडी चालविताना कोणतीही घाई करु नका. किंवा ओव्हर टेक करताना नीट खातर जमा करा आणि गाडी नियंत्रणात राहिल याकडे लक्ष द्या नाहीतर असा अपघात होईल.
व्हाडिओ पाहा
Don't risk while driving... THINK!
THINK! before making sudden manoeuvresThx to the sender
Posted by Sonakar.Com on Wednesday, 23 December 2015