व्हिडिओ : थोडक्यात बचावले, ही लकी माणसं

Updated: Jan 28, 2016, 07:28 PM IST
व्हिडिओ : थोडक्यात बचावले, ही लकी माणसं title=

मुंबई : आपण म्हणतो ना बालबाल बच गया... किंवा थोडक्यात वाचला... असा काहीसा प्रकार गेल्या २८ दिवसात या जगभरातील विविध व्यक्तींसोबत घडला आहे. 

२०१६ मधील हा व्हिडिओ असून तो यूट्यूबवर खूप व्हायरल होतो आहे.  या व्हिडिओमध्ये अपघात होत असताना अनेक माणसं थोडक्यात वाचलेली दिसत आहेत. 

तुम्ही पाहा थोडक्यात बचावलेले हे सर्व महाभाग...