नवी दिल्ली: एमटिव्हीनं यू-ट्यूबवर 'रस्त्यावर सेक्स एक्सपेरिमेंट' नावाचा एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यात तरूण-तरूणींकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की, त्यांच्याकडे लोक सेक्स आणि कंडोमबद्दल किती माहिती आहे.
एमटिव्हीची टीम लोकांना अनेक प्रश्न विचारत होती, त्याची उत्तरं बरोबर की चूक असं द्यायचं होतं. जे प्रश्न त्यांना विचारले गेले ते पाहा-
हा संपूर्ण एक्सपेरिमेंट ड्यूरेक्सच्या प्रचारासाठी केला गेला. ड्यूरेक्स कंडोमचा एक ब्रांड आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.