मुंबई : व्यक्तीच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय सुरु आहे हे ओळखणं कठिणच आहे... एखाद्याच्या मनातील भाव आणि भावना ओळखण्यासाठी एखादा साधा सोप्पा खेळही उपयुक्त ठरू शकतो.
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर खोटं हास्य आणून मनातलं भाव-भावनांचं कल्लोळ एखाद्या वेळेस लपवू शकाल... पण, हा खेळ मात्र या भावना समोर आणू शकतो... खोटं वाटत असेल तर हा खेळ खेळून पाहा...