पाहा - मुक्या प्राण्यांना भावना असतात, ते रडतात

मुक्या प्राण्यांवर दया करा.

Updated: Feb 3, 2016, 01:15 PM IST

लंडन : मुक्या प्राण्यांवर दया करा, असं आपण नेहमी म्हणत असतो, मात्र लंडनमध्ये एका कुत्र्यावर असा काही भावनिक आघात झालाय, की तुम्हालाही या कुत्र्याची दया येईल.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

या कुत्र्याची आयरिश चॅरिटी PAWS ने सुटका केली आहे, ही संस्था प्राण्याचा छळ थांबवून त्यांची सुटका करते, अशाच एका कुत्र्याची सुटका त्यांनी केली, पण तो कुणाकडे पाहायलाही तयार नव्हता.

मानव जातीपासूनच तो रूसला असावा, त्याने भिंतीकडे तोंड केलं त्यानंतर हा मुका प्राणी भिंतीकडे तोंड करून अश्रू गाळत होता. या कुत्र्याचा छळ थांबला असला तरी तो कदाचित तो अजून विसरला नसे.

या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे समोर आलं आहे.