९० कोटींचा ड्रेसमध्ये दिसली मुकेश अंबानीची मुलगी

देशातील सर्वात श्रीमंत बिझिनेस मॅन मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीने काही दिवसांपूर्वी ९० कोटींचा ड्रेस घातला होता.

Updated: May 24, 2017, 09:12 PM IST
९० कोटींचा ड्रेसमध्ये दिसली मुकेश अंबानीची मुलगी title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत बिझिनेस मॅन मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीने काही दिवसांपूर्वी ९० कोटींचा ड्रेस घातला होता. मुकेश अंबानीची लाडकी मुलगी ईशा अंबानी सगळ्यात कमी वयातली श्रीमंत तरुणी आहे. २००८ च्या फोर्ब्सच्या यादीत दुसरं स्थान मिळालं होतं. फक्त १६ वर्षाच्या वयात ईशा ८० मिलियंस डॉलरच्या कंपनीची मालकीन होती.

 

ईशा अंबानीच्या ९० कोटींच्या ड्रेसबाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ९० कोटींच्या या ड्रेसमध्ये असं काय आहे. या ड्रेसमध्ये डायमंड लावले आहेत. ईशा अंबानीने याआधी १ अरब ९० कोटीचा ड्रेस देखील घातला आहे.