लसूण सोलण्याची ही आहे सोपी पद्धत

लसूण हा जेवणातील मुख्य घटक. अनेक पदार्थात लसूण लागतोच. मात्र नेहमीच्या वापरातील लसूण सोलण म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असत. मात्र आता हे कंटाळवाण काम तुम्ही चुटकीसरशी करु शकता. तसेच याला कोणत्याही मशीनची गरज नाही. तुमच्याकडे लहान मोठ्या आकाराचे दोन बाऊल्स असतील तर ते पुरेसे आहेत. ही आहे सोपी पद्धत लसूण सोलण्याची...

Updated: Feb 15, 2016, 12:03 PM IST
लसूण सोलण्याची ही आहे सोपी पद्धत title=

मुंबई : लसूण हा जेवणातील मुख्य घटक. अनेक पदार्थात लसूण लागतोच. मात्र नेहमीच्या वापरातील लसूण सोलण म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असत. मात्र आता हे कंटाळवाण काम तुम्ही चुटकीसरशी करु शकता. तसेच याला कोणत्याही मशीनची गरज नाही. तुमच्याकडे लहान मोठ्या आकाराचे दोन बाऊल्स असतील तर ते पुरेसे आहेत. ही आहे सोपी पद्धत लसूण सोलण्याची...

पाहा हा व्हिडीओ