नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया कारच्या किंमती महागणार आहेत. पुढीव वर्षी म्हणजे जाणेवारीपासून कारच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
देशात कार बनणा-या सगळ्यात मोठ्या कार कंपनीचा 2 ते 4 टक्के किंमती वाढवण्याचा विचार आहे.
उत्पादन खर्च वाढल्यानं किंमती वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
याआधी कंपनीनं कारच्या किंमती ऑक्टोबर 2013मध्ये वाढवल्या होत्या.
मारुती सुझुकी इंडिया अल्टो ८०० पासून ग्रँड विट्रासारख्या कार बनवते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.