हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू आणेल

सांताक्लॉज कोणाच्या जीवनात कधी आनंद घेऊन येईल हे सांगू शकत नाही. ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या ऑफिसमध्येही सांता आला असेल. 

Updated: Dec 25, 2015, 11:16 AM IST
हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू आणेल title=

नवी दिल्ली : सांताक्लॉज कोणाच्या जीवनात कधी आनंद घेऊन येईल हे सांगू शकत नाही. ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या ऑफिसमध्येही सांता आला असेल. त्याने तुम्हाला गिफ्टही दिले असेल. या निमित्ताने रोजच्या कंटाळवाण्या रुटीन लाईफपासून तुम्हाला नक्कीच चेंज मिळाला असेल. थोड्या वेळासाठी का होईना तुमच्या चेहऱ्यावर याने हसू आणले असेल. असाच काहीसा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल हे नक्की

रोजचे तेच कंटाळवाणे काम, बॉसचा ओरडा आणि जीवनांतील समस्यांनी तुम्ही कंटाळला असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. जंगल बेल्स या नावाने ही शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीये.