व्हॉट्सअॅप फोटो कसे हाईड कराल?

व्हॉट्सअॅपवर आलेले सर्व फोटोज नेहमी मिडीया फाईलमध्ये सेव्ह होतात. मात्र अनेकदा असे काही फोटोज असतात जे आपल्याला कुणाला दाखवायचे नसतात. अशावेळी हे फोटो हाईड करता आले तर किती बरं होईल. तुम्ही हे करु शकता. कसे? वाचा खाली

Updated: Nov 22, 2015, 04:16 PM IST
व्हॉट्सअॅप फोटो कसे हाईड कराल? title=

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर आलेले सर्व फोटोज नेहमी मिडीया फाईलमध्ये सेव्ह होतात.

मात्र अनेकदा असे काही फोटोज असतात जे आपल्याला कुणाला दाखवायचे नसतात.

अशावेळी हे फोटो हाईड करता आले तर किती बरं होईल. तुम्ही हे करु शकता. कसे? वाचा खाली

......

१ सुरुवातीला तुम्हाला ईएस फाईल एक्सप्लोरर गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावे लागेल

२ त्यानंतर मिडीयावर क्लिक केल्यास तेथे अनेक फोल्डर दिसतील. त्यापैकी व्हॉट्सअॅप हा फोल्डर निवडा. निवडल्यानंतर तेथे नवीन बॉक्स उघडेल आणि त्यात तुम्हाला फाईल आणि फोल्डर असे दोन पर्याय दिसतील. 

.nomedia नावाने एक फाईल क्रिएट करा

४ त्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅपवरील सर्व फोटोज मिडीया गॅलरीमध्ये दिसणार नाहीत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.