नवी दिल्ली : इंटरनेटवर लोक नेहमी ऑनलाइन चॅटिंगमध्ये गुंतून जातात. विशेष करून तरूणांना ऑनलाइन चॅटिंगचा नाद लागतो.
चॅटिंगच्या बहाण्याने नेहमी नवनवीन तरूणी आणि महिलांशी भेटण्याचा जुगाड करत असतात.
पण यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे. ज्यात चॅटिंगचा नाद लागलेल्या एका मुलाला आयुष्यभराचा धडा शिकवण्यात आला.
नेमके काय झाले जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ -