छेडछाड आणि गैरसमजाचा हा व्हिडीओ पाहा

तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल..

Updated: Feb 9, 2016, 09:12 PM IST

मुंबई : छेडछाडीचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल, पण या व्हिडीओतून मुलींसाठी शिकण्यासारखं खूप काही आहे, अनेक वेळा आपण बोलण्याचा कसा चुकीचा अर्थ लावतो हे देखील या व्हिडीओत स्पष्ट होतं.