व्हिडिओ : हरवलेली मुलगी दिसल्यानंतर पाहा काय केलं लोकांनी...

तुम्हाला जर रस्त्यात हरवलेली एखादी मुलगी किंवा मुलगा सापडला तर तुम्ही नेमकं काय कराल...

Updated: Mar 29, 2016, 03:31 PM IST
व्हिडिओ : हरवलेली मुलगी दिसल्यानंतर पाहा काय केलं लोकांनी...  title=

मुंबई : तुम्हाला जर रस्त्यात हरवलेली एखादी मुलगी किंवा मुलगा सापडला तर तुम्ही नेमकं काय कराल...

एका मुलीला तिच्या पालकांनी शहरांतील रस्त्यावर सोडून दिलं... जेव्हा तीनं रडत रडत लोकांना मदत मागितली तेव्हा लोकांनी काय केलं... पाहा, या व्हिडिओतून...