मुंबई : कोणत्याही व्यक्तीला वाटतं की आपण चांगलं दिसावं. त्यासाठी महत्त्वाचं असतं तुमचा पोशाख. तुम्ही कशा प्रकारेचे कपडे घालतात यावर तुमचं सौंदर्य आणखी उजळून दिसतं. आजकल तर कपड्यांवरुन माणसाची परिस्थिती सुद्धा अंदाजली जाते.
जीन्स तर सगळेच आजकल घालतात. कारण सध्या ती सगळ्यांनाच सूट करते आणि ती कन्फरटेबल सुद्धा असते. पण तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही की, बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत जे सेलिब्रिटी जीन्स घालतात त्याची किंमत हजारोंपासून कोटींपर्यंत असते.
पाहा व्हिडिओ