एअरटेल ४जी आणि वोडाफोन ३जी: किंमत आणि प्लानमधील अंतर

एअरटेल भारतात ४जी सुरू करणारी पहिली कंपनी ठरलीय. या नव्या सर्व्हिसबद्दल आम्ही आपल्याला सर्व अपडेट देत राहू. एअरटेल २९६ शहरांमध्ये आपली ४जी सेवा सुरू केलीय.

Updated: Aug 9, 2015, 11:10 AM IST
एअरटेल ४जी आणि वोडाफोन ३जी: किंमत आणि प्लानमधील अंतर title=

नवी दिल्ली: एअरटेल भारतात ४जी सुरू करणारी पहिली कंपनी ठरलीय. या नव्या सर्व्हिसबद्दल आम्ही आपल्याला सर्व अपडेट देत राहू. एअरटेल २९६ शहरांमध्ये आपली ४जी सेवा सुरू केलीय.

एअरटेल ३जीच्या किमतीत ४जीची सर्व्हिस देत आहे. एअरटेलला दमदार टक्कर देण्यासाठी वोडाफोननेही आपल्या ४जी सर्व्हिसची ट्रायल सुरू केलीय. 

पण एअरटेल ४जी आणि वोडाफोन ३जी दरम्यानचे दर देतोय. त्यामुळे या दोघांच्या किमतीतील आणि प्लानमधील फरक पाहून तुम्ही आपली सेवा निवडू शकता. 

भारतातील चार मेट्रो शहरांमध्ये काय आहे दोन्ही टेलिकॉम कंपन्यांची स्थिती पाहा...

दिल्ली  1GB  2GB  4GB  8GB
एअरटेल 4G   300  500  900 1550
वोडाफोन 3G  250 450  750    1250

 

मुंबई 1GB 2GB 4GB 8GB
एअरटेल 4G 250 450 750 1250
वोडाफोन 3G 250 450 750 1250

  

कोलकाता 1GB 2GB 4GB 8GB
एअरटेल 4G 250 450 750 1250
वोडाफोन 3G 250 450 750 1250

                                    

बंगळुरू 1GB 2GB 4GB 8GB
एअरटेल 4G 250 450 750 1250
वोडाफोन 4G 250 450 750 1250

      

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.