आजीसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या नातवाचा व्हिडिओ व्हायरल

वरिष्ठांचा सन्मान केला पाहिजे असं प्रत्येक धर्मात सांगितलं जातं. पण अधिक घरांमध्ये वरिष्ठांसोबतची वर्तवणूक ही काही योग्य नसते. त्यांचा अपमान केला जातो.

Updated: Jul 6, 2016, 08:51 PM IST
आजीसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या नातवाचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : वरिष्ठांचा सन्मान केला पाहिजे असं प्रत्येक धर्मात सांगितलं जातं. पण अधिक घरांमध्ये वरिष्ठांसोबतची वर्तवणूक ही काही योग्य नसते. त्यांचा अपमान केला जातो.

असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पाहा तुम्ही यापासून काय शिकू शकता. 

पाहा व्हिडिओ