न्यू ईयर पार्टीला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहाच

आज अनेक मुली पार्टी किंवा पबमध्ये जातात.

Updated: Dec 28, 2015, 08:05 PM IST
न्यू ईयर पार्टीला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहाच title=

मुंबई : आज अनेक मुली पार्टी किंवा पबमध्ये जातात. एखाद्या पार्टीमध्ये किंवा पबमध्ये तुम्हाला अनेक अनोळखी व्यक्ती भेटू शकता. पण त्यांच्यासोबत बसून ड्रिंक घेणं किती महागात पडू शकतं हे तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल.

तरुणींनी सावध असलं पाहिजे हे सांगणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

पाहा व्हिडिओ