www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम वापरून बनलेला `नोकिया एक्स` हा स्मार्टफोन १५ मार्चपासून भारतात उपलब्ध होणार आहे. नोकिया एक्सची किंमत आहे फक्त ८५०० रुपये. हा ड्यूएल सिम फोन आहे. ज्यात ५१२ एमबी रॅम आणि चार इंच टच स्क्रीन आहे.
हा फोन `द मोबाईल स्टोअर`वर प्रिबुकिंगसाठी उपलब्ध आहे.
`नोकिया X` चे फिचर्स
> ४ इंचचा डिस्प्ले
> एलसी़डी स्क्रीन रिझॉल्यूशन ८००X४८०
> विंडोज फोन ८ सारखा यूजर इंटरफेस
> नोकिया एक्समध्ये प्ले स्टोअर आधीपासून इन्सॉल नाही. त्यामुळं अँड्रॉईड अॅप्स यांडेक्स स्टोअर मधून डाऊनलोड केला जावू शकतो. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ड्युअल कोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आलाय.
> ड्युअल सिम कार्ड फोन
> काही लोकप्रिय अॅप्स म्हणजेच बीबीएम, प्लांट वर्सेस जांबिज २, वायवर आणि ट्विटर यात आधीपासूनच इन्सॉल केलेले आहेत.
> प्रोसेसर - ड्युअल कोअर १ गीगाहर्ट्ज
> रॅंम - ५१२ एमबी
> रिअर कॅमेरा - ३ मेगापिक्सल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.