२ सेकंदात सिनेमा डाऊनलोड करा

3G सर्व्हिसच्या स्पीडची जादू आपण अनुभवली असेल, यानंतर 4G भारतात दाखल होणार अशी चर्चा असतांना 5G लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 16, 2014, 11:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
3G सर्व्हिसच्या स्पीडची जादू आपण अनुभवली असेल, यानंतर 4G भारतात दाखल होणार अशी चर्चा असतांना 5G लॉन्च होण्याची शक्यता आहे.
5G असलेला मोबाईल 800 एमबीची फाईल काही सेकंदात डाऊनलोड करणार आहे.
4G मध्ये 800 एमबीची फाईल डाऊनलोड करण्यासाठी ४० सेकंद लागतात. म्हणजेच 5G ४० टक्के जास्त वेगाने काम करणार आहे.
म्हणजेच कोणतीही चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी आता दोन सेकंद लागतील, जर 5G सर्व्हिस असेल.
साधारणत: हिंदी चित्रपट १५०० एमबीचे असतात. 3G वर हा सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी ८० सेकंद लागतात. भारतात 5G सेवा आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला color="blue">फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.