जिंकण्याआधीच विजयाचं सेलिब्रेशन, झाला पोपट

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या ी टी-20 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मोठं नाट्य पाहायला मिळालं.

Updated: Jan 27, 2017, 11:42 AM IST
जिंकण्याआधीच विजयाचं सेलिब्रेशन, झाला पोपट title=

मुंबई : श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या ी टी-20 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मोठं नाट्य पाहायला मिळालं.

जेव्हा श्रीलंकेला जिंकण्यासाठी ३ बॉलमध्ये ५ रन हवे होते तेव्हा श्रीलंकेच्या बँट्समनने फोर मारला. यानंतर स्टम्प घेऊन विजय सेलिब्रेट करु लागला. त्यानंतर नॉन स्ट्राइकर खेळाडूने त्याला समजावलं की जिंकण्यासाठी अजून एक रन बाकी आहे. तर आफ्रिकेचा कर्णधार बेहदरिनने अंपायरकडे अपील केली की ही हीट विकेट आहे. पण अंपायरने याला नकार दिला.

पाहा व्हिडिओ