पाहा व्हिडिओ : ब्राव्होने विराटला केले जबरदस्त रन आऊट

 चेन्नई सुपरकिंग्जचा ऑल राउंडर ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करताना अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षणही करतो, याची झलक आपण पाहिली आहे. 

Updated: May 5, 2015, 05:23 PM IST
पाहा व्हिडिओ : ब्राव्होने विराटला केले जबरदस्त रन आऊट title=

चेन्नई :  चेन्नई सुपरकिंग्जचा ऑल राउंडर ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करताना अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षणही करतो, याची झलक आपण पाहिली आहे. 

चेन्नईमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्या सामन्यात असा जबरदस्त रन आऊट आपल्याला पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीला ड्वेन ब्राव्हो याने असे काही रन आऊट केले. ते पाहून सर्व जण हैराण झाले. 

पाहूया हा व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.