विराटने अनुष्काला हॉट फोटोशूटवरून खडसावलं

अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांनाही आपल्या दिलखेच अदांनी घायाळ केलंय. अनुष्काने आताचं एक फोटोशूट केलं, या फोटोशूटवरून विराटने अनुष्काला चांगलंय खडसावलं असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Updated: Dec 21, 2014, 10:41 PM IST
विराटने अनुष्काला हॉट फोटोशूटवरून खडसावलं title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांनाही आपल्या दिलखेच अदांनी घायाळ केलंय. अनुष्काने आताचं एक फोटोशूट केलं, या फोटोशूटवरून विराटने अनुष्काला चांगलंय खडसावलं असल्याचंही सांगण्यात येत आहे.

नुष्काने GQ या मॅग्झिनसाठी हॉट फोटोशूट केलं,  मॅग्झिनच्या डिसेंबर अंकासाठी अनुष्काने आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट केल्याचं सांगण्यात येतंय, मात्र विराटने थेट ऑस्ट्रेलियावरून फोन करून अनुष्काला खडसावलं असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.