विराट कोहली झाला काका

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल बाबा झाला आहे. क्रिस गेलची बायको नताशानं मुलीला जन्म दिला आहे.

Updated: Apr 21, 2016, 06:53 PM IST
विराट कोहली झाला काका title=

मुंबई: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल बाबा झाला आहे. क्रिस गेलची बायको नताशानं मुलीला जन्म दिला आहे. गेलनं त्याच्या मुलीचं नाव नताशा ठेवलं आहे. 

गेलनं दिलेल्या या गोड बातमीनंतर त्याचा रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरमधला सहकारी आणि कॅप्टन विराट कोहली भलताच खुष झाला आहे. गेल आणि नताशाचं अभिनंदन, तुमची मुलगी मला अंकल विराट म्हणेल याचा आनंद आहे, असं ट्विट कोहलीनं केलं आहे.