विराट कोहलीची डबल सेंच्युरी, भारत मजबूत स्थितीत

वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीच्या द्विशतकाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारत पहिल्या डावात मजबूत स्थितीत पोहोचलाय.

Updated: Dec 11, 2016, 11:11 AM IST
विराट कोहलीची डबल सेंच्युरी, भारत मजबूत स्थितीत title=

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीच्या द्विशतकाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारत पहिल्या डावात मजबूत स्थितीत पोहोचलाय.

विराटने वानखेडेवर आपले इंग्लंडविरुद्ध आपले द्विशतक साजरे केले. त्याने  चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. या वर्षातील तिसरी डबल सेंच्युरी आहे. 

यंदाच्या वर्षातील त्याचे हे तिसरे द्विशतक आहे. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तीन संघाविरुद्ध त्याने ही द्विशतकी कामगिरी केलीये. तसेच कर्णधारपदी असताना त्याने ही द्विशतके झळकावलीत.