व्हिडिओ - इयॉन मॉर्गनने शोधला नवा लेट कट

इंग्लंडचा फलंदाज इयॉन मॉर्गन याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश या २०-२० लीग सामन्यामध्ये असा काही शॉर्ट मारला तो पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

Updated: Dec 24, 2014, 05:29 PM IST
व्हिडिओ - इयॉन मॉर्गनने शोधला नवा लेट कट title=

मुंबई : इंग्लंडचा फलंदाज इयॉन मॉर्गन याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश या २०-२० लीग सामन्यामध्ये असा काही शॉर्ट मारला तो पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

या शॉर्टला लेट कटचे नवीन व्हर्जन मानले जात आहे. ब्रिसबन हिट्सचा गोलंदाज डक हील याने लेग साइडला जाणाऱ्या इयॉन मॉर्गनचा पाठलाग केला. पण मॉर्गनने तीनही स्टंप सोडून तो लेग साइडला गेला आणि लेग स्टंप आणि विकेट कीपर यांच्या मधून एक अद्भूत प्लेसमेंट केली. 

पाहू या तो व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.