रिओ ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्टचं तिसरं मेडल

उसेन बोल्टनं रिओ ऑलिम्पिकमधअये विक्रमी तिसरं गोल्ड मेडल जिंकण्याची किमया साधली.  

Updated: Aug 20, 2016, 10:59 PM IST
रिओ ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्टचं तिसरं मेडल title=

रिओ : उसेन बोल्टनं रिओ ऑलिम्पिकमधअये विक्रमी तिसरं गोल्ड मेडल जिंकण्याची किमया साधली.  

4 बाय 100 मीटर रिलेमध्ये जमैकाला गोल्ड मेडल मिळून दिलं. 37. 27 सेकंदांची वेळ नोंदवत बोल्टच्या जमैकन टीमला गोल्ड मेडल मिळालं. 

बोल्टनं 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. बोल्टच्या नावावर आता एकूण नऊ ऑलिम्पिक मेडल जमा आहेत. रिओ ऑलिम्पिकनंतर बोल्ट रनिंग ट्रॅकला अलविदा कऱणार आहे.