सोशल मीडियावर नेहराची खिल्ली

भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या नोकिया मोबाईल वापरत असल्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर याची अनेकांनी खिल्ली उडवली. 

Updated: Mar 23, 2016, 08:58 AM IST
सोशल मीडियावर नेहराची खिल्ली title=

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या नोकिया मोबाईल वापरत असल्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर याची अनेकांनी खिल्ली उडवली. 

बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान भारत आणि बांगलादेशच्या चाहत्यांच्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादाबाबत नेहराला विचारले असता तो म्हणाला, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला हा प्रश्न विचारलात. मी अजुनही जुना नोकियाचा मोबाईल वापरतो. तसेच फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर माझे अकाउंट नाही. मी वर्तमानपत्रे वाचत नाही. 

त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर यावरुन अनेक जोक्स सुरु झालेत. इतकंच नव्हे तर बीसीसीआयनेही याबाबत मजेदार ट्विट केलेय. 

पाहा काही ट्विट्स