टॉप १० क्रिकेटर ज्यांना मैदानात मृत्यूने कवटाळलं

क्रिकेटमध्ये दुर्देवाने काही खेळाडूंना दुखापत होऊन.

Updated: Feb 28, 2016, 07:54 PM IST

मुंबई : क्रिकेटमध्ये दुर्देवाने काही खेळाडूंना दुखापत होऊन, त्यांना मैदानातच आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्याला अलिकडे मृत्यू झालेल्या खेळाडूंची नावं माहित असली, तरी यापूर्वी मृत्यू पावलेल्यांची नावं माहित नाहीत.