कॅरोलिना मरिनचा हॉट बिकीनी अवतार

रिओ ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरिनने विजय मिळवला. वर्ल्ड नंबर वन असणाऱ्या कॅरोलिनाने खडतर सामन्यात पी.व्ही. सिंधूवर २-१ असा विजय मिळवला. 

Updated: Aug 20, 2016, 07:28 PM IST
कॅरोलिना मरिनचा हॉट बिकीनी अवतार title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरिनने विजय मिळवला. वर्ल्ड नंबर वन असणाऱ्या कॅरोलिनाने खडतर सामन्यात पी.व्ही. सिंधूवर २-१ असा विजय मिळवला. 

कोर्टावर सिंपल दिसणारी ही बॅडमिंटनपटू तिच्या पर्सनल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे. २३ वर्षांची कॅरोलिनाची सोशल मीडियावर सध्या फोटोज चर्चेत आहेत. 

कॅरोलिनानने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या बोल्ड अवताराची मोठी चर्चा होतेय. यात तिचा हॉट अंदाज दिसतोय.