रोहित शर्माच्या पत्नीने शेअर केले २ व्हॅलेंटाईनचे फोटो

भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माची पत्नी रितीका हिने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रोहित शर्मासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोहित आणि रितीका एकत्र दिसत आहे.

Updated: Feb 15, 2016, 02:06 PM IST
रोहित शर्माच्या पत्नीने शेअर केले २ व्हॅलेंटाईनचे फोटो title=

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माची पत्नी रितीका हिने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रोहित शर्मासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोहित आणि रितीका एकत्र दिसत आहे.

रितीकाने आणखी एक फोटो शेअर केला आहे आणि हा माझा दुसरा व्हॅलेंटाइन असल्याचं तिने म्हटलं आहे. त्या दुसऱ्या फोटोमध्ये एक कुत्रा दिसत आहे. 

रोहित आणि रितीका यांचं १३ डिसेंबर २०१५ रोजी विवाह झाला होता.