इंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री

राजस्थानात राबू खान नावाचा व्यक्ती आपल्या क्रिकेट कॉमेंट्रीनं मोठ मोठे कॉमेंट्रेटर यांनाही मागे टाकू शकतो. पण प्रत्यक्षात राबू खान एक अशिक्षित व्यक्ती आहे. जो कधीही शाळेत गेला नाही.

Updated: Apr 18, 2015, 04:17 PM IST
इंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री title=

जयपूर: राजस्थानात राबू खान नावाचा व्यक्ती आपल्या क्रिकेट कॉमेंट्रीनं मोठ मोठे कॉमेंट्रेटर यांनाही मागे टाकू शकतो. पण प्रत्यक्षात राबू खान एक अशिक्षित व्यक्ती आहे. जो कधीही शाळेत गेला नाही.

जगण्यासाठी तो उंटगाडी चालवतो. पण आपली आवड म्हणून तो चक्क क्रिकेट कॉमेंट्री करतो. शिक्षण घेतलं नसतांनाही तो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री करतो. आता इंग्रजी सोबतच राबू खान सिंधी, हिंदी या भाषांमध्येही कॉमेंट्री करतो. 

ऐका राबू खानची कॉमेंट्री - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.