VIDEO: रबादाने B'day बॉय विराट कोहलीला असे केले आऊट

टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या रबादाने आपल्या नावावर कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट नावावर केली. आज विराटचा वाढदिवस आहे. मात्र, चांगली खेळी करण्याची संधी रबादाने हिरावून घेतली.

Updated: Nov 5, 2015, 04:28 PM IST
VIDEO: रबादाने B'day बॉय विराट कोहलीला असे केले आऊट title=

मोहाली : टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या रबादाने आपल्या नावावर कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट नावावर केली. आज विराटचा वाढदिवस आहे. मात्र, चांगली खेळी करण्याची संधी रबादाने हिरावून घेतली.

विराटने एक रन्स केली. कसीगो रबादाने आपल्या नावावर भारतीय कर्णधाराची विकेट घेत पर्दापणात चांगली सुरुवात केली. विराटन चार बॉलचा सामना केला. रबादाने डीन एल्गरकडून कॅच देण्यास भाग पाडले. कव्हरमध्ये जमिनीलगत असलेला हवेतील बॉल पकडत कॅच घेतला.

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.