प्रत्येक १०० धावांसाठी प्रणवने खेळले किती चेंडू

जागतिक स्तरावर आंतरशालेय स्पर्धेत विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडे याने शंभर धावांचे १० टप्पे पार करून १००० धावा केल्या. 

Updated: Jan 5, 2016, 07:40 PM IST
प्रत्येक १०० धावांसाठी प्रणवने खेळले किती चेंडू  title=

मुंबई : जागतिक स्तरावर आंतरशालेय स्पर्धेत विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडे याने शंभर धावांचे १० टप्पे पार करून १००० धावा केल्या. 

हजार धावा पूर्ण करताना त्याने १२७ चौकार आणि ५९ षटकांर लगावलेत.

या १००० धावा करण्यासाठी त्याने किती चेंडू घेतले... त्याची संपूर्ण यादी.  

#PranavDhanawade चा 1000 पर्यंतच्या धावांचा प्रवास, प्रत्येक 100 धावांचा टप्पा

धावा          बॉल्स
100      33 
200      63 
300      96 
400      128 
500      155 
600      183 
700      225 
800      259 
900      288 
1000     323 
1009     327