एका बॉलमध्ये केले १८ रन

क्रिकेट हा अनिश्चित गोष्टींचा खेळ आहे. कोणत्याही सामन्यात कधी काय वेगळं पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. एका सामन्यामध्ये एका बॉलमध्ये तब्बल १८ रन केले.

Updated: May 2, 2016, 10:31 PM IST
एका बॉलमध्ये केले १८ रन title=

मुंबई : क्रिकेट हा अनिश्चित गोष्टींचा खेळ आहे. कोणत्याही सामन्यात कधी काय वेगळं पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. एका सामन्यामध्ये एका बॉलमध्ये तब्बल १८ रन केले.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टेरिसने १ बॉलमध्ये १८ रन काढले आहेत.

पाहा व्हिडिओ