स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड ट्राय सीरिज फायनल

ऑस्ट्रेलियातील ट्राय सीरिजची आज फायनल मॅच सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीममध्ये फायनल रंगतेय. भारताचा सीरिजमध्ये दारूण पराभव झालाय. वर्ल्डकपपूर्वी ही सीरिज टीमसाठी महत्त्वाची समजली जातेय. 

Updated: Feb 1, 2015, 07:23 PM IST
स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया  वि. इंग्लंड ट्राय सीरिज फायनल title=

पर्थ: ऑस्ट्रेलियातील ट्राय सीरिजची आज फायनल मॅच सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीममध्ये फायनल रंगतेय. भारताचा सीरिजमध्ये दारूण पराभव झालाय. वर्ल्डकपपूर्वी ही सीरिज टीमसाठी महत्त्वाची समजली जातेय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.