इशांतचा हा फोटो होतोय व्हायरल

वरील फोटो पाहून तुम्हलाही हा प्रश्न पडला असेल की इशांतचा चेहरा असा का झालाय. सध्या इशांतचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Updated: Mar 6, 2017, 08:58 AM IST
इशांतचा हा फोटो होतोय व्हायरल title=

बंगळूरु : वरील फोटो पाहून तुम्हलाही हा प्रश्न पडला असेल की इशांतचा चेहरा असा का झालाय. सध्या इशांतचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला इशांत शर्माने काही मस्त बाॅल्स टाकले. 

त्यानंतर या दोघांनी एकमेकांकडे पाहिेले. यावेळी स्टीव्ह स्मिथने दिलेल्या रिअॅक्शनवरून इशांतने असं काही त्याला वेडावून दाखवलं त्यामुळे त्याचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. ट्विटरवर तर इशांतवरील जोक्सचा महापूर सुरु होता.