चेन्नईचा दिल्लीवर १ रन्सने विजय

 चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील पहिला आणि आयपीएल ८ मधील दुसरा सामना आज चेन्नईत रंगतो आहे. 

Updated: Apr 10, 2015, 08:02 AM IST

चेन्नई :  चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील पहिला आणि आयपीएल ८ मधील दुसरा सामना चेन्नईत रंगला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर १ रन्सने विजय मिळवला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.