आयसीसी वनडे वर्ल्डकप ट्रॉफी मंगळवारी मुंबईत

आयसीसी वनडे वर्ल्डकप ट्रॉफी मंगळवारी मुंबईत येत आहे. ६ जानेवारी रोजी मालाड पश्चिममधील इन ऑरबिट मॉलमध्ये ही ट्रॉफी मुंबईकरांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

Updated: Jan 4, 2015, 10:17 AM IST
आयसीसी वनडे वर्ल्डकप ट्रॉफी मंगळवारी मुंबईत title=

मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्डकप ट्रॉफी मंगळवारी मुंबईत येत आहे. ६ जानेवारी रोजी मालाड पश्चिममधील इन ऑरबिट मॉलमध्ये ही ट्रॉफी मुंबईकरांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

यानंतर भारत दौऱ्यावर असलेली ट्रॉफी सध्या विविध शहरांतून फिरवली जात आहे. फेब्रुवारी ते मार्च २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत वनडे वर्ल्डकप रंगणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.