मेलबर्न : क्रिकेट वर्ल्ड कपच्या रंगारंग उदघाटन सोहळ्याला सुरुवात झालीय. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये एकाचवेळी हा रंगतदार सोहळा सुरु आहे.
आजी माजी क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत विविध देशांच्या संस्कृतीचं दर्शन घडवत अनेक कलाकार आपली कला सादर करत आहेत. थोड्याच वेळात अधिकृतरित्या वर्ल्ड कपचं उदघाटन केलं जाईल. मेलबर्नमधील सिडनी मायेर म्युझिक बाऊल तर ख्राईस्टचर्चमधील नॉर्थ हेग्ले पार्कमध्ये हा ओपनिंगचा सोहळा सुरु आहे.
A few of the @CricketWorldCup captains have arrived at the #CWC15 Opening Ceremony! https://t.co/ngp5kuU7xS— ICC (@ICC) February 12, 2015
जगभरातील१४ टीम्स क्रिके़टच्या या महायुद्धात उतरणार आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजता न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका आणि ९ वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या मॅचेस खेळल्या जातील. तर दुस-याच दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान ही हाय होल्टेज मॅच रंगणार आहे.
'Captains Together' Misbah Ul-Haq & MS Dhoni unite as they arrive at the #cwc15 opening ceremony in Melbourne pic.twitter.com/egQV3587nf— ICC (@ICC) February 12, 2015
Great night of celebration at the @cricketworldcup Opening Event in Melbourne #CWC pic.twitter.com/r03sxKmgXW— Cricket Australia (@CAComms) February 12, 2015
A giant mechanical robot kicks off #cwc15 with a bang https://t.co/4jjcCJ24GO— Cricket World Cup (@cricketworldcup) February 12, 2015
The @ACBofficials and @EmiratesCricket players are having plenty of fun before the #cwc15 Opening ceremony pic.twitter.com/LaIwLF1Ssw— Cricket World Cup (@cricketworldcup) February 12, 2015
WOW. That was definitely a special moment. #cwc15 pic.twitter.com/QcAy7uhmff— Cricket World Cup (@cricketworldcup) February 12, 2015
Wow! Fantastic display at the #CWC15 opening ceremony! https://t.co/p9fthz5ogx— England Cricket (@ECB_cricket) February 12, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.