व्हिडिओ : व्हायरल झालीय मॅक्युलमची 'फ्लाईंग कॅच'

क्रिकेटच्या मैदानावर एखादा शानदार शॉट किंवा कॅच पाहण्याची मजा काही औरच... खेळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खेळणारेही काही 'खेळाडू' आहेत. 

Updated: Jan 24, 2015, 06:53 PM IST
व्हिडिओ : व्हायरल झालीय मॅक्युलमची 'फ्लाईंग कॅच' title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर एखादा शानदार शॉट किंवा कॅच पाहण्याची मजा काही औरच... खेळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खेळणारेही काही 'खेळाडू' आहेत. 

श्रीलंकेवरिुद्ध सुरु असलेल्या ७ मॅचच्या वनडे सीरिजच्या चौथ्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्क्युलमचा खेळाप्रती काहीसा असाच भाव पाहायला मिळाला... एक कॅच पकडण्यासाठी मॅक्क्युलमनं स्वत:ची सर्व शक्ती पणाला लावली... त्याची ही 'फ्लाईंग कॅच' पाहून अनेक प्रेक्षकांना आपला श्वास रोखून धरावा लागला. 

पाहा, मॅक्युलमची हीच फ्लाईंग कॅच... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.