फूटबॉल मॅचमध्ये कॅमेऱ्यात दिसली भयानक आकृती

अर्जंटिना येथील एका स्थानिक फूटबॉल लीग टीव्हीवर लाइव्ह सुरू असताना एक भयानक आकृती दिसली. फूटबॉल फॅनची एक धुरसट आकृती मैदानाच्या आसपास पळताना दिसली. त्यामुळे फूटबॉल जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Nov 28, 2014, 12:18 PM IST
फूटबॉल मॅचमध्ये कॅमेऱ्यात दिसली भयानक आकृती title=

वेब टीम : अर्जंटिना येथील एका स्थानिक फूटबॉल लीग टीव्हीवर लाइव्ह सुरू असताना एक भयानक आकृती दिसली. फूटबॉल फॅनची एक धुरसट आकृती मैदानाच्या आसपास पळताना दिसली. त्यामुळे फूटबॉल जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फूटबॉल मुंडियाला याने या लाल रंगाचे वर्तुळ करून दाखविला आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांना ही भयानक आकृती स्पष्टपणे दिसते. 

पहिल्या फुटेजमध्ये ही आकृती डावीकडून उजवीकडे पळत जाते. दुसऱ्या फुटेजमध्ये ही आकृती उजवीकडून डावीकडे पळत जाते. 

पाहू या हा व्हायरल होणार व्हिडिओ... 

आणखी एक व्हिडिओ...

.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.