मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच मराठीत गाणं गायलं आहे, 'प्रो-कबड्डी'साठी बच्चन यांनी हे प्रमोशन केलंय.
पहिल्यांदा हा व्हिडीओ हिंदीत 'ले पंगा' म्हणून आला होता, शुक्रवारी 'घे पंगा' हे मराठी साँग यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं.
पाहा अमिताभ बच्चन यांनी मराठी गायलेलं 'घे पंगा'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.