खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी

खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाल्याची घटना मुंबईत समोर आली आहे.  मुंबईत राहणार्‍या संपत माने यांच्या खिशात एम आय ३ या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे संपत माने यांच्या मांडीला इजा झाली आहे.

Updated: Nov 10, 2016, 03:34 PM IST
खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी title=

मुंबई : खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाल्याची घटना मुंबईत समोर आली आहे.  मुंबईत राहणार्‍या संपत माने यांच्या खिशात एम आय ३ या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे संपत माने यांच्या मांडीला इजा झाली आहे.

संपत माने यांनी हा फोन ऑनलाईन मागवला होता. या घटनेत मानेंचा मोबाईल मात्र जळून खाक झाला आहे.मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत.