'एनडीए'चं सरकार असल्याने राजीनामा नाही - गिते

लोकसभा निवडणूका आम्ही NDA म्हणून लढलो आणि जिंकलो सरकार NDAचं आहे.  राज्यातला वाद हा राज्यातला आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी म्हटलंय, 

Updated: Nov 16, 2014, 09:43 PM IST
'एनडीए'चं सरकार असल्याने राजीनामा नाही - गिते title=

मुंबई : लोकसभा निवडणूका आम्ही NDA म्हणून लढलो आणि जिंकलो सरकार NDAचं आहे.  राज्यातला वाद हा राज्यातला आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी म्हटलंय, 

राज्यातील शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर केंद्रातील शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी एक मागणी समोर आली होती, मात्र शिवसेनेच्या अनंत गिते यांनी राजीनामा दिला नाही, केंद्रात एनडीएचं सरकार आणण्यासाठी शिवसेनेनेही मोठी मेहनत घेतली असल्याचं अनंत गिते यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.