विक्रोळीत एकाच रात्रीत तीन घडफोड्या

मुंबईत पुन्हा एकदा एका रात्रीत अनेक घडफोड्या झाल्यात. मुंबईतल्या कांजुरमार्ग आणि भांडूपनंतर आता विक्रोळीत घरफोड्या करण्यात आल्यात. 

Updated: Jun 5, 2016, 11:14 AM IST
विक्रोळीत एकाच रात्रीत तीन घडफोड्या  title=

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा एका रात्रीत अनेक घडफोड्या झाल्यात. मुंबईतल्या कांजुरमार्ग आणि भांडूपनंतर आता विक्रोळीत घरफोड्या करण्यात आल्यात. 

कन्नमवारनगर दोनमधल्या इमारत क्रमांक165मध्ये एकाच रात्रीत तीन घडफोड्या झाल्या. यात सुमारे तेरा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. 

काही दिवसांपूर्वी कांजुरमार्गमध्ये 13 त्यानंतर भांजूपमध्ये 9 आणि आता विक्रोळीत 3 घडफोड्या झाल्यात. 

भांडुपमध्ये घरफोडी करणा-या चोरांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केलीय. या सर्व घरफोड्यांबाबत बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय.